महापालिकेत ‘शीतयुद्ध’ : प्रवीण लडकत यांचे ‘डिमोशन’; राजेश पाटील, विकास ढाकणे यांचे ‘राजकीय मिशन’?

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ज्येष्ठ अधिकाऱ्याची पदावनती महापालिकेत शासकीय अधिकारी अन् महापालिका अधिकारी असे ‘धर्मयुद्ध’ पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक २०२२) अवघ्या सहा महिन्यांवर आली आहे. महाविकास आघाडीला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी विद्यमान सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या आणि शहराच्या विकासाता झोकून देवून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘दांडपट्टा’ फिरवण्याची तयारी महापालिका आयुक्त … Continue reading महापालिकेत ‘शीतयुद्ध’ : प्रवीण लडकत यांचे ‘डिमोशन’; राजेश पाटील, विकास ढाकणे यांचे ‘राजकीय मिशन’?