‘अमृत’मध्ये ‘विष’ कालवण्याचा प्रयत्न : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२२ कोटी रुपयांच्या निविदेत फेरबदल?

शहरातील आमदाराशी संबंधित संस्थेला काम मिळवण्याचा मोठा घाट निविदा प्रक्रियेतील अटीशर्तीमध्ये बदल करण्याचा प्रशासनाचा डाव पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला हाताशी धरून शहरातील एका आमदाराशी संबंधित (निकटवर्ती) कंपनीला काम मिळावे, यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. तब्बल १२२ कोटी रुपयांचे काम असलेल्या या निविदा प्रणालीच्या अटीशर्तींमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा … Continue reading ‘अमृत’मध्ये ‘विष’ कालवण्याचा प्रयत्न : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२२ कोटी रुपयांच्या निविदेत फेरबदल?