breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारणव्हिडीओ
“आम्ही विनोद करतो पण टर नाही उडवत”- भारत गणेशपुरे
मुंबई |
भारत गणेशपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रतिथयश कलाकार आहेत. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहेच पण त्यांना आपण सगळे ओळखतो ते त्यांच्या वऱ्हाडी भाषेमुळे. वेगवेळ्या माध्यमांतून त्यांनी वऱ्हाडी भाषेला प्रेक्षकांसमोर आणून वऱ्हाडी भाषेची मजा लोकांपर्यंत पोहचवली. अनेक मराठी नाटकांमधून, सिनेमांमधून आणि मालिकांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या भारत गणेशपुरे यांनी न्यूज डंकाच्या भेटी-गाठी या कार्यक्रमात आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.