breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#Waragainstcorona: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे पत्र!

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात 63 ते 79 टक्के कोविड रुग्ण हे लक्षणं नसलेले आहेत, त्यामुळे लक्षणं नसलेल्यांची चाचणी न करणे हे अतिशय घातक ठरू शकते, अशी मागणी केली आहे.

 आयसीएमआरने कोरोना तपासणीचे जे प्रोटोकॉल ठरवून दिले, त्याचे तंतोतंत पालन करावे आणि कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ दूर करण्यात यावा, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button