breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#WAR AGAINST CORONA: देशात या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4, 421; तर 326 जणांना घरी सोडले!

नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी

देशात सध्यस्थितीला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४२१ वर पोहोचली आहे. तसेच, ३२६ रुग्णांना यशस्वी उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत ३५४ नवीन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लाल अग्रवाल यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button