Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडी
डोळ्याचे पाते लवता क्षणीच टि्वन टॉवर जमिनदोस्त
नवी दिल्ली । महाईन्यूज ।
नवी दिल्लीमधील नोएडा येथील सेक्टर 93A मध्ये असलेले ट्विन टॉवर्स या गगनचुंबी इमारती आता इतिहासजमा झाले आहेत. स्फोटाने दोन्ही इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या दशकभर चाललेल्या लढ्याचा अखेर विजय झाला. ज्याची शेकडो फ्लॅट खरेदीदार दीर्घकाळ वाट पाहत होते. बटण दाबता क्षणीच इमारतीत लावलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. आणि टॉवर ‘वॉटर स्प्रिंग’सारखा कोसळला, तेव्हा आकाशात धुळीचे ढग दाटून आले. पहा हा व्हिडिओ…





