breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

UK व भारत दरम्यान होणारी विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु

नवी दिल्ली |

UK आणि भारत दरम्यान होणारी विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. Covid-19 New Strain मुळे बंद करण्यात आलेली होती. पहिल्या फ्लाईटमधून 256 प्रवासी लंडनहून दिल्लीपर्यंत प्रवास करतील.

वाचा- पुण्याचे जवान संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button