breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त निगडी यमुनानगरमध्ये वृक्षारोपण

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका, वुई आर देअर व शांतीदूत परिवार यांच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आले. निगडी यमुनानगर येथील कै. महापौर मधुकर पवळे क्रिडांगण येथे मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

निगडी गावठाण एलिगंट सोसायटी यानी कार्यक्रमाचे संयोजन केले. त्यासाठी राजेंद्र कुटे व सर्व मित्र परिवार यांनी सहाकार्य केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button