breaking-newsताज्या घडामोडीव्यापार
सेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040
मुंबई |
मुंबई शेअर बाजरात सेंसेक्स मध्ये आज 294 अंकांची उसळी पहायला मिळाली आहे. व्य्यवहार सुरू होताच तो 50,700 वर पोहचला आहे. तर निफ्टी देखील 100 अंकांपेक्षा अधिक वर आल्याने 15,040 पर्यंत पोहचली आहे.
Sensex jumps 294 points, trading at 50,700; Nifty rises over 100 points to 15,040
— ANI (@ANI) March 8, 2021
वाचा- राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली- चंद्रकांत पाटील