The power to extort money from the police in the name of the Commissioner of Police for transfer
पोलीस हवालदार रुपाली रविंद्र सोनवणे (वय 33) यांनी याबाबत भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पीआय पाटील या इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 384, 419, 170 अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इसमाने भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फोन केला. नियंत्रण कक्षातून पीआय पाटील बोलतोय असे सांगून पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल नंबर घेतले. आरोपी इसमाने पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करण्यास सुरुवात केली आणि तुमचा इथला कालावधी पूर्ण झाला आहे. तुम्हाला कुठे बदली हवीय तिथे नियुक्ती मिळेल. त्यासाठी पोलीस आयुक्तांना पैसे द्यावे लागतील. असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले.फिर्यादी पोलीस हवालदार रुपाली यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी फिर्यादी यांनी इसमाला पाच हजार रुपये पाठविले. काही वेळातच पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांना देखील असेच फोन आले व पैशाची मागणी केल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अज्ञात इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भोसरी एम आय डी सी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Founder, Editor-in-Chief
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Δ
राज्यात आठशे रोव्हर मशिनने होणार मोजणी
संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं काय ‘ठरलंय’? कसा निघू शकतो मधला मार्ग?, वाचा…
राष्ट्रवादी-मनसे ट्विटर ब्रिजभूषण वादाचे पिंपरी-चिंचवड ‘कनेक्शन’ ;माजी नगरसेवक मयूर कलाटे नव्याचे चर्चेत
वाघडोहची चाल ऐटबाज, मुद्रा करारी!, ताडोब्यात चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण
रस्त्यावर उतरून लढणारा शिवसैनिक; राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीची चर्चा होत असलेले संजय पवार कोण आहेत?
राज्यसभा उमेदवारीवर संजय पवारांची पहिली प्रतिक्रिया, साहेबांनी सांगितलं तर…
बृजभूषण सिंह यांना कोण ओळखत नाही? आम्ही एकत्र जेवतो : संजय राऊत
Counting will be done by 800 rover machines in the state
What exactly is ‘decided’ between Sambhaji Raje and Uddhav Thackeray? How to go the middle way ?, read
Pimpri-Chinchwad ‘connection’ of NCP-MNS Twitter Brijbhushan controversy; former corporator Mayur Kalate in new discussion
Copyright © 2021. All Rights Reserved Mahaenews.com. Designed by www.amralinfotech.com.