breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

मागील 24 तासात मुळशीत सर्वाधिक १३४, टेमघरमध्ये ११० तर पवना धरणात १०२ मिलीमीटर पाऊसाची नोंद

पुणे |महाईन्यूज|

भीमा खोऱ्यातील २६ धरण परिसरात शनिवारी सकाळी मागील २४ तासात चांगला पाऊस पडला आहे. त्यापैकी, मुळशी येथे सर्वाधिक १३४, टेमघर ला ११० तर पवना धरण येथे १०२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील डोंगरदर्यात पडणाऱ्या पावसाने आता ओढ्यात पाणी वाहू लागले आहे. ओढ्यातील पाणी आता धरणात जमा होण्यास सुरवात झाली आहे.

धरणाचे नांव- टक्केवारी / उपयुक्त साठा (टी.एम.सी) / आजचा पाऊस मिमी

पिंपळगांव जोगे- (-६७.३५%) / (-२.६२ टी.एम.सी) / ५५ मिलीमीटर

माणिकडोह- ६.००% / ०.६१ टी.एम.सी / २९ मिलीमीटर

येडगांव- ३८.२६% / ०.७४ टी.एम.सी / २० मिलीमीटर

वडज- २२.२५% / ०.२६ टी.एम.सी / २४ मिलीमीटर

डिंभे २०.८६% / २.६१ टी.एम.सी / ३९ मिलीमीटर

घोड- ३.८६% / ०.१ ९ टी.एम.सी/ ११ मिलीमीटर

विसापूर- १२.१८% / ०.११ टी.एम.सी / १ मिलीमीटर

कळमोडी- २१.७७% / ०.३३ टी.एम.सी / ७१ मिलीमीटर

चासकमान- १२.४३% / ०.९४ टी.एम.सी / ४२ मिलीमीटर

भामा आसखेड- ३९.५८% / ३.०३ टी.एम.सी / ५१ मिलीमीटर

वडीवळे-२७.३४% / ०.२९ टी.एम.सी / ८० मिलीमीटर

आंद्रा- ६४.८०% / १.८९ टी.एम.सी / ७८ मिलीमीटर

पवना- ३१.९३% / २.७२ टी.एम.सी / १०२ मिलीमीटर

कासारसाई- ४९.६३% / ०.२८ टी.एम.सी / ६४ मिलीमीटर

मुळशी- ८.९३% / १.८० टी.एम.सी / १३४ मिलीमीटर

टेमघर- ११.२३% / ०.४२ टी.एम.सी / ११० मिलीमीटर

वरसगांव- १७.६७% / २.२७ टी.एम.सी / ५१ मिलीमीटर

पानशेत- ३३.०५% / ३.५२ टी.एम.सी / ५६ मिलीमीटर

खडकवासला- ६२.१७% / १.२३ टी.एम.सी / /४५ मिलीमीटर

गुंजवणी- ३९.८३% / १.४७ टी.एम.सी / ५९ मिलीमीटर

निरा देवधर- ९.६९% / १.१४ टी.एम.सी / ७५ मिलीमीटर

भाटघर- ११.०३% / २.५९ टी.एम.सी / ३६ मिलीमीटर

वीर- ३८.३१% / ३.६० टी.एम.सी / २२ मिलीमीटर

नाझरे- १५.५४% / ०.०९ टी.एम.सी / १९ मिलीमीटर

उज्जनी- (-१६.७२%) / (-८.९६) टी.एम.सी / ९ मिलीमीटर

चिल्हेवाडी- १०.६५% / ०.०९ टी.एम.सी / ९ मिलीमीटर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button