हल्ला
-
ताज्या घडामोडी
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर रॅलीदरम्यान हल्ला
राष्ट्रीय : कोलंबियामध्ये 2026मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. मिगुएल उरीबे हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिको कॉन्सर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्य आहेत. या निवडणुकीत…
Read More » -
ताज्या घडामोडी
पाकिस्तानवर हवाई हल्ला, जैशचे सुमारे 50 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. भारताकडून बुधवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’…
Read More » -
ताज्या घडामोडी
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता
मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. आता…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला, सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती
मुंबई : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात एक मोठी माहिती समोर
काश्मीर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. झाडांच्या मागून एक बाजूने दोन दहशतवादी…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून परत पाठविण्याची प्रक्रिया
नागपूर : पहलगाम हल्ल्यानंतर व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जरीपटका भागात वास्तव्यास…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम हल्ल्यानंतरच्या कमेंट्समुळे दुखावला प्रसिद्ध अभिनेता : शोएब इब्राहिम
राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये तीव्र संताप आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. त्याचसोबत…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक
मुंबई : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पाकिस्ताविरोधात महत्त्वाचे पाच निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरचा कठोर निर्णय
आंतरराष्ट्रीय : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने गेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेल्या पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलवाटप कराराला…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे जाहीर निषेध
पिंपरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू नागरिकांना भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या…
Read More »