प्रदर्शित
-
ताज्या घडामोडी
शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर ‘देवा’ मोठ्या उत्सुकतेत प्रदर्शित
मुंबई : शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर ‘देवा’ प्रेक्षकांच्या मोठ्या उत्सुकतेत प्रदर्शित झाला. दमदार ट्रेलर, शाहिदची जबरदस्त अॅक्शन, आणि थरारक…
Read More » -
ताज्या घडामोडी
बालकलाकार मायरा वायकुळ मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय झालेली बालकलाकार मायरा वायकुळ नुकतीच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 31 जानेवारी…
Read More » -
ताज्या घडामोडी
‘करण अर्जुण’ सिनेमा पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित
मुंबई : बॉलिवूडचे दोन सुपरस्टार म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघांमध्ये…
Read More » -
ताज्या घडामोडी
‘द लिजेंड ऑफ मौला जट’ पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याची घोषणा
महाराष्ट्र : ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांनी धमकी…
Read More » -
ताज्या घडामोडी
अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला…
Read More » -
ताज्या घडामोडी
‘गूगल आई’ सिनेमाचा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित
मुंबई : शोध… भीती… काळजी… वेदना… अशा भावनांच्या विविध छटा उलगडणारा ‘गूगल आई’ सिनेमाचा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी
‘धर्मवीर 2’ चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते
मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच सुप्रसिद्ध…
Read More » -
ताज्या घडामोडी
‘मुंज्या’ फेम अभिनेता अभय वर्मा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत
मुंबई : ‘मुंज्या’फेम अभिनेता अभय वर्मा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या ब्लॉकबास्टर चित्रपटात अभयने बिट्टू ही भूमिका साकारली आहे.…
Read More »