breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

”राज्य सरकारचा लवकरच अंत होणार”; नाना पटोलेंचा दावा

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राजकारणात नेहमीच सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका – टिप्पणी सूर असते. मागील काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच महाराष्ट्रातील काही महत्वाचे आणि मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून (maharastra) गुजरातला (gujrat) गेलं एयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरूच आहेत.

अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यात जे शिंदे फडणवीस सरकार आले आहे ते संविधनिक व्यवस्थेला धरून नाही. या सरकारमध्ये अंतर्गत खदखद सुरु झाली आहे. त्यामुले शिंदे फडणवीस सरकारचा लवकरच अंत असल्याचे वक्तव्यही नाना पाटोले यांनी केले.

दरम्यान ”हे ईडी सरकार असंविधानिक आहे. अमरावतीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच खदखद दिसून येत आहे”. असंही नाना पटोले म्हणाले. शिंदे – फडणवीस सरकारवर पटोलेंनी जोरदार टीका सुद्धा केली. ”सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरु आहेत आणि त्यामुळेच या सरकारचा लवकरच अंत होईल” असं मोठं विधान नाना पाटोले (nana patole) यांनी केले आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सरकार आहे ते संविधानिक व्यवस्थेला धरून नाही असंही पटोले म्हणालेत.

महाराष्ट्रात असंविधनिक सरकार आहे. केवळ अमरावतीतच नाही तर सर्वत्र अशीच खदखद पाहायला मिळात आहे. अंतर्गत खदखदीमुळेच शिंदे -फडणवीस सरकारचा लवकरच अंत होणार आहे आणि हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असं विधान सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button