breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
#SSRCase: SIT मधील एका सदस्याला कोरोनाची लागण; चौकशीसाठी आलेल्या श्रृती मोदीला परत पाठवले- NCB
मुंबई: नुकत्याच हाती आलेल्य अॅंटीजन टेस्टचे रिपोर्ट्सच्या रिपोर्टनुसार SIT मधील एका सदस्याला कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे इतर सदस्यांची देखील टेस्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे चौकशीसाठी आलेल्या श्रृती मोदीला परत पाठवण्यात आलेले आहे. अशी माहिती NCB ने दिलेली आहे.