breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: Disha Salian कडून शेवटचा कॉल तिच्या मैत्रिणीला; 100 नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा खोटा: मुंबई पोलिस
मुंबई: मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये तिने शेवटचा कॉल मैत्रिण अंकिताला केलेला होता. ती 100 क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती हा दावा खोटा असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.