breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#SSRCase: अभिनेत्री रिया चक्रवर्ती एका महिन्यानंतर भायखळा तुरूंगातून बाहेर पडली
मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्ती एका महिन्यानंतर भायखळा तुरूंगातून बाहेर पडलेली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तिच्याविरोधात दाखल केलेल्या मादक द्रव्याशी संबंधित एका प्रकरणात तिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे.