breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपद निवडणुकीत  शरद पवार विजयी

मुंबई । प्रतिनिधी

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणार्या “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या” अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली.  महाराष्ट्र व भारताचे अग्रणी नेते शरद पवार या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत सहज निवडून आले. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.

तसेच, उपाध्यक्षपदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते. तीही निवडणूक एकतर्फीच होवून सात दिग्गज उमेदवार निवडून आले.


निवडून आलेल्यात,
1) सौ विद्या चव्हाण, माजी आमदार

2) श्री. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू

3)  माजी हायकोर्ट न्यायाधीश श्री. अरविंद सावंत

हे सर्वज्ञात चेहरे आहेत

तसेच

श्री़. प्रदीप कर्णिक

श्री.प्रभाकर नारकर

कु.अमला नेवाळकर

श्री. शशी प्रभू,  हेही विद्वजन  निवडून आले.

15 कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली. लवकरच कार्यकारिणी सदस्यांमधून

विविध पदाधिकारी नेमण्यात येतील. निवडणूक अधिकारी म्हणून किरण सोनवणें यांनी काम पाहिले.

कार्यकारिणी सदस्य

श्री. जयवंत गोलतकर

श्री. सुरेंद्र  करंबे

श्री. उदय  सावंत

श्री. रवींद्र गावडे

श्री. सुनील राणे

श्री. विनायक परब

श्री. प्रदीप ओगले

श्री. हेमंत जोशी

श्री मनीष मेस्त्री

सौ. शीतल करदेकर

श्री. मारुती नांदविस्कर

सौ. उमा नाबर

श्री. सूर्यकांत गायकवाड

सौ. शिल्पा पितळे

श्री. स्वप्निल लाखवडे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button