breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणेराष्ट्रिय

Serum Instituteच्या आगीमुळे आर्थिक नुकसान, भविष्यात BCG व Rota vaccinesच्या उत्पन्नावर परिणाम होणार: Serum Institute of India

पुणे |

SII च्या मांजरी प्लांटच्या आगीमुळे सीरमला आर्थिक नुकसान झालेलंं आहे. दरम्यान आगीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतही सीरमने दिलेली आहे. पण भविष्यात BCG आणि Rota vaccines च्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याची माहिती Serum Institute of India ने दिलेली आहे.

 

वाचा- धनंजय मुंडेंनी आघाडीचा धर्म पाळला, एकमेव शिवसेना नगरसेवकाला सभापती पद बहाल

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button