breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

Sensexplunges: कोरोना आणि लॉकडाउनमुळे सेन्सेक्स 732.90 अंकांनी घसरला, सध्या 29,082.69 वर!

मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम उद्योग आणि व्यापार क्षेत्रावर झाला आहे. सेन्सेक्स 732.90 अंकांनी घसरला, सध्या 29,082.69 वर आहे. आगामी काळात सेन्सेक्स आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button