breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#RainAlerts: 13,14 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई: महाराष्ट्रात पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मंगळवार (13 ऑक्टोबर) आणि बुधवारी (14 ऑक्टोबर) राज्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळेल. मध्य महाराष्ट्रात पावसाची अधिक शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button