breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#RainAlert: मुंबई, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावासची शक्यता- हवामान विभाग
मुंबई: मुंबई, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचे संचालक के एस होसाळीकर यांनी व्यक्त केलेला आहे.