breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#RainAlert: पुणे विभागातील 4 जिल्ह्यांत अतिवृष्टी; मृतांचा आकडा 28 तर एक जण बेपत्ता

पुणे: मागील 2-4 दिवसांपासून सातारा,सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जणांचा मृत्यू तर 1 व्यक्ती बेपत्ता झालेली आहे. 29,292जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. तर 57,354 हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button