Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खंडाळामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दुधाचा टँकर पलटी, वाहतूक विस्कळीत

पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दुधाचा टॅंकर पलटी झालेला आहे. हा अपघात खंडाळा येथे आज सकाळी घडलेला आहे. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button