breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: पंजाबमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू
पंजाब: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत राज्यातील सर्व शहरांमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यूचे आदेश दिलेले आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई म्हणून दुप्पट दंड आकारला जाईल असेही आदेशात म्हटलेले आहे.