breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने सांस्कृतिक जगात मोठी पोकळी- पंतप्रधान
नवी दिल्ली: ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने आपल्या सांस्कृतिक जग फार गरीब झाले संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेले आहे. अनेक दशकांपासून आपल्या आवाजाने अवघ्या देशाला मंत्रमुग्ध करुन हा आवाज घराघरात पोहोचलेला आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेले आहे.