breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण
जनरल निवडणुकीमधील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी न्युझीलंडच्या पंतप्रधान Jacinda Ardern यांचे केले अभिनंदन
मुंबई: जनरल निवडणुकीमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्युझीलंडच्या पंतप्रधान Jacinda Ardern यांचे अभिनंदन केलेले आहे.