breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडीतील अवैध बांधकामावर पीएमआरडीएची कारवाई

पिंपरी – पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने हिंजवडी येथील सर्वे क्रमांक 261 मधील एकूण 28 हजार चौरस फूट उभारण्यात आलेली अवैध बांधकामे पाडण्यात आली. पाच पोकलेन मशिनच्या सहाय्याने सोमवारी (दि.26) हि कारवाई करण्यात आली.

पीएमआरडीएच्या उपजिल्हाधिकारी तथा अनधिकृत बांधकाम विभाग प्रमुख मोनिका सिंह व अतिक्रमण विभाग नियंत्रक पोलीस उपायुक्त निलेश अष्टेकर आणि आठ ते दहा अभियंत्यांच्या उपस्थित ही कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button