व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये गणेशोत्सव उत्साहात
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांचा जल्लोष, विविध स्पर्धांना भरघोस प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड : गणेश चतुर्थीनिमित्त व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये दिनांक 27 रोजी पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” अशा जयघोषात शाळेत गणपती बाप्पांचे आगमन झाले. विद्यार्थ्यांनी सजवलेला देखावा आणि एकत्रित आरतीने वातावरण भक्तिमय झाले.
गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना इयत्ता दहावी ब च्या कुमार अर्थव कुंभार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण व आरतीनंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त, प्राचार्या इंद्रायणी माटे पिसोळकर, खजिनदार . रणजीत सावंत, कार्यकारी सदस्या प्रतिभा कुलकर्णी, उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका मैत्रेयी राजे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख राजश्री अवचरे, शिक्षक समन्वयक संजय खेडकर तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हार स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सॅलड डेकोरेशन, कुकिंग विदाऊट गॅस, फेस पेंटिंग आणि आरती स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील सुमारे 600 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
स्पर्धांचे परीक्षण संजय खेडकर, किशोर खरात, प्रांजली कुलकर्णी, हौशा परिहारिया, भार्गवी शिंदे,निधी साने यांनी केले.
गणेशोत्सवाचा समारोप सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीने करण्यात आला. ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर विद्यार्थी थिरकले. यावेळी सोहम अंधारे, प्रतीक पाटील, आयुष भोसले यांच्या वादनाने आणि श्रेयश खोत याच्या ध्वज नृत्याने वातावरण आनंदमय झाले.या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दाखवलेली कला, सर्जनशीलता आणि एकात्मतेचा अनुभव उपस्थितांनी आनंदाने अनुभवला.

गणेशोत्सव स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:
हार स्पर्धा.इयत्ता ५ वी :
प्रथम क्रमांक : भार्गवी दत्तात्रय देद्यावाड
द्वितीय क्रमांक : यशराज अक्षय नवले
तृतीय क्रमांक : आम्रपाली किशोर चंदनशिवे
उत्तेजनार्थ : श्रीधर सचिन पाटील
इयत्ता ६ वी :प्रथम क्रमांक : गार्गी नरेश पोपलगट
द्वितीय क्रमांक : वैष्णवी श्रीशैल हिप्परगे
तृतीय क्रमांक : जान्हवी गणेश अत्तरदे
उत्तेजनार्थ : राजनंदिनी मुकेश कदम
इयत्ता ७ वी :प्रथम क्रमांक : बसवराज सोमनाथ सलगरे
द्वितीय क्रमांक : अद्वैता प्रविण जगताप
तृतीय क्रमांक : श्लोक हनुमंत जाधव
उत्तेजनार्थ : ईश्वरी सोमनाथ खटावकर
इयत्ता ८ वी :प्रथम क्रमांक : श्रावणी क्षीरसागर
द्वितीय क्रमांक : प्रांजल नितीन ओहोळ , शिवराज राजेंद्र केंजळे तृतीय क्रमांक : स्वरूप संदीप माने
उत्तेजनार्थ : प्रज्ञा राजेंद्र पोमण
इयत्ता ९ वी:.प्रथम क्रमांक : सृष्टी सोमनाथ सलगरे
द्वितीय क्रमांक : निशा नरेद्र बांगड
तृतीय क्रमांक : संग्राम मंगेश मातने, शर्वरी सचिन पाटील
उत्तेजनार्थ : पुर्वा मनोज गिते
विशेष : आश्लेषा अनिष शिंदे
इयता १० वी: प्रथम क्रमांक : सिद्धी रंगे
द्वितीय क्रमांक : प्रणिता नवनाथ लाळगे
मेहेंदी स्पर्धा: इयत्ता ५ वी:
प्रथम क्रमांक : आरोही भंडारे
द्वितीय क्रमांक : अनन्या गवळी
तृतीय क्रमांक : स्वरा चौधरी , सई जगदाळे
उत्तेजनार्थ : मनस्वी मोरे
विशेष: संकल्प तुपसमुद्रे
इयत्ता ६ वी: प्रथम क्रमांक : शुभ्रा वाजे
द्वितीय क्रमांक : वैष्णवी शिंदे
तृतीय क्रमांक : सेजल आरेकर
उत्तेजनार्थ : रुद्राणी गायकवाड
इयत्ता ७ वी : प्रथम क्रमांक : श्रावणी इंगोले
द्वितीय क्रमांक : सई खाडे
तृतीय क्रमांक : श्रावणी काळे
उत्तेजनार्थ : ईश्वरी भोईर
इयत्ता ८ वी: प्रथम क्रमांक : अपूर्वा होसिंग
द्वितीय क्रमांक : ईश्वरी भंडारे
तृतीय क्रमांक : श्रावणी क्षीरसागर
उत्तेजनार्थ : संस्कृती कुलकर्णी, अंकिता हाडबे
विशेष : विनायक खोसे, अक्षय कवडे
इयत्ता ९ वी: प्रथम क्रमांक : श्रावणी खंदारे
द्वितीय क्रमांक : देवयानी ढोपे, श्रावणी गोडसे
तृतीय क्रमांक : आर्या दर्शले, सृष्टी सलगरे
उत्तेजनार्थ : सरगम वाहुळे
इयता १० वी: प्रथम क्रमांक : आकांक्षा भोसले
द्वितीय क्रमांक : तन्वी गायकवाड
तृतीय क्रमांक : दर्शना मुजुमले, आयुषी ललवाणी
उत्तेजनार्थ : सिद्धी घोडके.
सॅलड डेकोरेशन स्पर्धा: इयत्ता ५ वी
प्रथम क्रमांक : शर्विल कुलकर्णी
द्वितीय क्रमांक : पूर्वेश रंगे
तृतीय क्रमांक : भार्गवी पेद्यावाड
उत्तेजनार्थ : सई जगदाळे
विशेष :प्रियल कुलकर्णी
इयत्ता ६ वी: प्रथम क्रमांक : जान्हवी अत्तरदे
द्वितीय क्रमांक : संस्कृती पन्हाळकर
तृतीय क्रमांक : संस्कृती कळसे
उत्तेजनार्थ : देविका चौधरी
इयत्ता ७ वी: प्रथम क्रमांक : रिद्धी कलाल
द्वितीय क्रमांक : ओवी नेने
तृतीय क्रमांक : अर्पिता राऊत
उत्तेजनार्थ : सई खाडे
विशेष : सार्थक कवठेकर
कुकिंग विदाऊट गॅस: इयत्ता ८ वी
प्रथम क्रमांक : तपस्या बदामे , सौम्या देवरे
द्वितीय क्रमांक : वेदांत खिलारे, उत्कर्षा अस्वले
तृतीय क्रमांक : कावेरी नलावडे, लहू मिराशे
उत्तेजनार्थ : प्रजित जैतमल, रिद्धी लांडगे
इयत्ता ९ वी: प्रथम क्रमांक : तीर्था मोरे, जान्हवी हरने
द्वितीय क्रमांक : अनन्या जोशी, कुंजल गुजर
तृतीय क्रमांक : शर्वरी पाटील, श्वेता भालके
उत्तेजनार्थ : प्रांजली भागवत , तनय शहाडे
इयता १० वी: प्रथम क्रमांक : आयुषी ललवाणी , सिद्धांत खिलारे, द्वितीय क्रमांक : शिवहरी अतवाड, वीर थोरात
तृतीय क्रमांक : कस्तुरी कुलकर्णी, अथर्व शेवाळे
उत्तेजनार्थ : निरंजन गुरव, गुलाम पटेल.
फेस पेंटिंग स्पर्धा: इयत्ता ५ वी
प्रथम क्रमांक : संकृती ढेपे
द्वितीय क्रमांक : मानसी मैंदाड
तृतीय क्रमांक : भार्गवी पेढावाड , ईश्वरी माने
उत्तेजनार्थ : श्रेया दर्शले
इयत्ता ६ वी: प्रथम क्रमांक : संस्कृती कळसे
द्वितीय क्रमांक : कार्तिक गायकवाड
तृतीय क्रमांक : स्वराज लाळगे, रुद्राणी गायकवाड
उत्तेजनार्थ : आर्या कदम
इयत्ता ७ वी: प्रथम क्रमांक : रिद्धी कलाल
द्वितीय क्रमांक : स्मिता गाडे
तृतीय क्रमांक : अव्दैता जगताप
उत्तेजनार्थ : तेजस्विनी धुमाळ, आयान शेख
इयत्ता ८ वी : प्रथम क्रमांक : युवराज भोईर
द्वितीय क्रमांक : श्रावणी क्षीरसागर
तृतीय क्रमांक : वेदांत खिलारे, निर्भय तायडे
उत्तेजनार्थ : योगिनी लोंढे, लहु मिरासे, दिशा कसबे, प्रणिता चोपडे
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
इयत्ता ९ वी: प्रथम क्रमांक : सरगम वाहुळे
द्वितीय क्रमांक : स्वरा सुतार , आस्था देशमुख
तृतीय क्रमांक : तिर्था मोरे, ईशान सुर्यवंशी
उत्तेजनार्थ : दिव्या आडमुटे , साई , जान्हवी आष्टीकर
इयता १० वी: प्रथम क्रमांक : प्रतिक चव्हाण
द्वितीय क्रमांक : कस्तुरी कुलकर्णी
तृतीय क्रमांक : सिद्धांत खिलारे
आरती स्पर्धा: इयत्ता ५ वी
प्रथम क्रमांक : ५ ड
द्वितीय क्रमांक : ५ अ
तृतीय क्रमांक : ५ ब
उत्तेजनार्थ : ५ क
इयत्ता ६ वी: प्रथम क्रमांक : ६ अ
द्वितीय क्रमांक : ६ क
तृतीय क्रमांक : ६ ब
उत्तेजनार्थ : ६ ड
इयत्ता ७ वी: प्रथम क्रमांक : ७ अ
द्वितीय क्रमांक ७ ब
तृतीय क्रमांक : ७ क , ७ ड
इयत्ता ८ वी: प्रथम क्रमांक : ८ ब
द्वितीय क्रमांक : ८ अ
तृतीय क्रमांक : ८ क
उत्तेजनार्थ : ८ ड
इयत्ता ९ वी: प्रथम क्रमांक : ९ ड
द्वितीय क्रमांक : ९ ब
तृतीय क्रमांक : ९ अ
उत्तेजनार्थ : ९ क





