breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह यांनी कार्यभार स्वीकारला

  • भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांचा अयशस्वी प्रयत्न

  • मावळते आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीला ‘होल्ड’ करण्याचा निर्णय नाहीच

पिंपरी-चिंचवड । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।
महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची मंगळवारी (ता. १६ ऑगस्ट) रोजी बदली झाली. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी स्वीकारला. राजेश पाटील यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह यांनी कार्यभार स्वीकारला. आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीला होल्ड करण्यासाठी भाजपचे माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांचे हे प्रयत्न देखील अशस्वी ठरले आहेत.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button