Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कोविड- 19 : ‘भरमसाठ’ बील आकारणाऱ्या रुग्णालयांना ‘दणका’
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये कोविड- 19 उपचार करण्याच्या निमित्ताने सर्वसामान्य रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत २१ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयकर विभागाचे आयुक्त अशोक बाबू यांनी ही कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…






