Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जुनी सांगवीत स्कुलबस, अॅब्युलन्ससह 25 वाहनांची तोडफोड

पिंपरी – सांगवी परिसरात दहशत पसरवण्यासाठी राञी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने स्कुलबस, अॅब्युलन्ससह 25 वाहनांची तोडफोड केली आहे. याबाबत पोलिसांकडे नागरिकांनी तक्रार केली आहे.

जुनी सांगवीत मध्यरात्री २ ते ३ या वेळेत अज्ञात व्यक्तीनी जवळपास २५ गाड्यांची तोडफोड करुन मोठ नुकसान केलं आहे. वाहनांच्या काचा सोडण्याची सांगवीतील ही तिसरी घटना आहे. यामध्ये कार,स्कूल बस,ॲब्युलस, आदी वाहनाचा समावेश आहे. इ संगम नगर,छावा चौक,करण जयमाला,बुध्दघोष सोसायटी,जयमाला नगर,प्रियदर्शनी नगर या भागातील गाड्यांचे नुकसान केले आहे. याबाबत पोलीसांना तक्रारीही केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button