breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC मध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड

पिंपरी |

पिंपरी-चिंचवड येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे. ही घटना मोहननगर येथे मध्यरात्री घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या परीसरात घटना घडली त्या परीसरात नाईट कर्फ्यू लागू होता. दोन गटांतील वादातून ही घटना घडलेली असावी असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केलेला आहे.

वाचा- पुण्यानंतर आता हिंजवडी परिसरात रानगव्याचा ‘गवगवा’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button