breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Paralympics Update: भारताच्या खात्यात 2 गोल्डसह 8 मेडल

पॅरालिंपिक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सिंहराज अधाना याने भारताच्या खात्यात आणखी एक ब्राँझ पदक मिळवून दिले. तिरंदाजीत राकेश कुमारचा प्रवास हा क्वार्टर फायनलमध्येच संपुष्टात आला. गोळाफेक F34 इवेंट प्रकारामध्ये भाग्यश्री जाधवकडून पदकाची आस होती. मात्र अंतिम फेरीत तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

राकेश कुमार प्रवास क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात, 2007 मध्ये अपघातामध्ये अपंगत्व आल्यानंतर जिद्दीच्या जोरावर त्याने आपल्या खेळातील कसब दाखवून दिले. त्याचा इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.भारताच्या खात्यात आतापर्यंत 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदक जमा झाली आहेत. पॅरालिंपिकच्या इतिहासात भारताची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे.

10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सिंहराज अधाना याने ब्राँझ पदकाची कमाई केलीयेगोळाफेक F34 इवेंट प्रकारामध्ये भारताची भाग्यश्री जाधवला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.सिमरनने 100 मीटर शर्यत पाचव्या स्थानावार संपवली, फायनलमध्ये पात्र ठरण्याची संधी थोडक्यात हुकली

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button