ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुपीनगर तळवडे येथे महिलांसाठी ‘पैठणीचा खेळ रंगणार’

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १२ येथे आयोजन

पिंपरी | प्रतिनिधी

भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १२ येथे महिलांसाठी ‘ पैठणीचा खेळ रंगला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला शहर कार्यकारिणी सदस्य शितल धनंजय वर्णेकर यांनी केले आहे. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सौ. अनुसया वाढोकर उच्च माध्यमिक विद्यालय ज्ञानदीप विद्यालय रुपीनगर तळवडे येथे कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, दिप्ती सोनावणे (चंदा) ‘तुझ्यात जीव रंगला फेम ‘ तसेच गायक रमेश परळीकर, उमेश गवळी उपास्थत राहणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना मानाच्या १० पैठणी तसेच
प्रत्येक सहभागी स्पर्धकास पैठणी देण्यात येणार असल्याचे

शितल धनंजय वर्णेकर यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button