संजीव चौधरी (वय 43, रा. गंगारामवाडी, माण ता.मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगारामवाडी येथे 19.3 किलो आणि 14.5 किलो वजनाच्या मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये धोकादायकरीत्या गॅस चोरी करून काढायचा आणि तो सिलेंडर चढत्या दराने विकायचा, असा प्रकार आरोपी संजीव हा करत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता छापा मारून कारवाई केली. त्यात आरोपीने गॅसची चोरी केल्याचे तसेच सिलेंडरची साठवणूक केल्याचे पोलीसांना आढळून आले. संजीव याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Founder, Editor-in-Chief
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Δ
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू; दिवसभरात शहरात २२० पॉझिटिव्ह रूग्ण
Mumbai Local : हार्बर मार्गावर आज दोन तासांचा इमर्जन्सी ब्लॉक; ‘हा’ आहे पर्यायी मार्ग
रत्नागिरीत पावसाचा कहर! खेड तालुक्यातील जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
केंद्रीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले, आपत्ती दलाच्या १५ तुकड्या तैनात
Good news : खंडेवस्तीतील झोपडीधारक नागरिकांना मिळणार आता ‘हक्काचं घर’
‘ते’ सौंदर्य पाहून मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे भारावून गेले; म्हणाले, ‘परदेशातही असे…’
सत्तांतरानंतरची पहिलीच सभा; आमदार रोहित पवारांनी भरसभेत दिला ‘हा’ इशारा
‘तुम्हाला घमेंड आणि नियतीने हरवले’; नीलेश राणे यांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
बंडखोर आमदारांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, ‘ते सभागृहात आल्यानंतर…’
‘एकीकडे देशातील दिग्गज नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक’; पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरसले
One dies today due to corona in Pimpri Chinchwad; 220 positive patients in the city during the day
नवी मुंबई लोकल, दर १० मिनिटांनी उरण लोकल!
Copyright © 2021. All Rights Reserved Mahaenews.com. Designed by www.amralinfotech.com.