breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्र

‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य’विषयावर डॉ. उल्हास बापट यांचे व्याख्यान

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त सोमवार,३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर डॉ. उल्हास बापट यांचे व्याख्यान होणार आहे. गांधी भवन(कोथरूड) येथे हे व्याख्यान होणार आहे.
४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे.७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button