आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवीन 06 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवड | मावळ तालुक्यात गुरूवारी (दि.18 ) 06 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात एकाही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही.आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 524 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 48 आहे.शहरी भागात 04 तर ग्रामीण भागात 02 रूग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रूग्ण सापडले.तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 02 रुग्ण आज सापडले.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 27,729
झाली आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण बरा न झाल्याने घरी सोडण्यात आला नाही.

गुरूवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे (ग्रामीण) व इंदोरी येथे प्रत्येकी 01 रूग्ण आज सापडला.असे एकूण 02 रुग्ण सापडले.

27,157 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 524
रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,861, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,541 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,382 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,784 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,945 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.
कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.94
टक्के आहे तर मृत्यू दर 1.89 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 26, लोणावळा नगरपरिषदमध्ये 01, वडगाव नगरपंचायतमध्ये 05 व ग्रामीण भागात 16 असे एकूण 48 रुग्ण आहेत.

अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button