breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरचा वाढदिवस लक्षात घेऊन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबवणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींचे असते. त्यामुळे दि. १७ सप्टेंबरपासून दि. २ ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम, सेवा नागरिकांसाठी राबविण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button