breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

नंददीप प्रतिष्ठानचे MPSC च्या विद्यार्थ्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

PSI २०२० परीक्षेची मैदानी चाचणी ही १०० पैकी ६० गुणांचीच

पुणे : नंददीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निताताई ढमाले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन महत्त्वाच्या विषयासंदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले.

खात्यांतर्गत PSI परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करणे व PSI २०२० परीक्षेची मैदानी चाचणी ही १०० पैकी ६० गुणांची अर्थकारी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नंददीप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. सदर विषया बाबत मुख्यमंत्री सकारात्मक चर्चा केली व योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मौदानी चाचणी ही १०० पैकी ६० गुणांची अहर्ताकारी असेल व गुणांचा अंतिम निवडयादी करीत विचाल केला जाणार नाही असं म्हटलं. मुख्य परिक्षेच्या निकालाच्या एक महिन्यानंतर आयोगाने पत्रक काढून अचानक रद्दबातल ठरवले व मैदानी चाचणी अहर्ताकारी नसून तिचे गुण अंतिम निवड्यादीकर्ता ग्राह्य धरले जातील असे जाहीर केले. हे दोन्ही निर्णय अन्यायकारक आहेत कारण आयोगाच्या आधिव्या पत्रकानुसार परिक्षार्थई मैदानी चाचणीचा सराव केवळ अहर्ताकारी गुण लक्षात ठेवून करत होतो आणि केवळ एका महिन्यात ६० गुणांची क्षमता १०० पर्यंत करणे हे नैसर्गिकरित्या शक्य नाही. त्यामुळे आम्ही काही परिक्षार्थी नय्यासयीन मार्गाने जात आहोत, आमची याचिका माननीय MAT व माननीय उच्चनयायालयात होती, असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button