Breaking-newsमुंबई
#Coronavirus:नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1128 वर

नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 1128 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाचे आतापर्यंत 26 मृत्यू झाले आहेत.





