Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई
CBSE च्या Class 12th Compartment Results 10 ऑक्टोबरपूर्वी जाहीर करू: बोर्डाची सर्वोच्च न्यायलयात माहिती

मुंबई: CBSE च्या Class 12th Compartment Results 10 ऑक्टोबरपूर्वी जाहीर करू अशी माहिती आज बोर्डाने सर्वोच्च न्यायलयाला दिलेली आहे. यामध्ये तब्बल 2 लाख विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात येणार आहेत.