Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
समीत ठक्करला मुंबईतील कोर्टाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

मुंबई: समीत ठक्कर ला कोर्टाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे. सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी 24 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आलेली होती.





