Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

मुंबई | महाईन्यूज
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. विजय वडेट्टीवार यांची १९८० पासून राजकीय कारकीर्द सुरू आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…