Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नालासोपारा स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर मध्ये बिघाड

मुंबई: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. नालासोपारा स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर मध्ये बिघाड झालेला आहे. दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.