Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण हे ताळमेळ नसलेलं भाषण असल्याची नारायण राणेंचे टीकास्त्र
मुंबई: दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण हे ताळमेळ नसलेलं असल्याची नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे.




