breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

मुंबई एनसीबीचा छापा, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

मुंबई |

एनसीबी मुंबईचे अधिकारी गोव्यातील काही ठिकाणी छापे टाकत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत आणि काही ड्रग पुरवठा करणाऱ्या लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबी अधिकारीने ही माहिती दिली आहे.

वाचा- ती Covid-19 ची लस नव्हे तर मोदी लस- ममता बॅनर्जी

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button