आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णनोंद

मुंबईत मृतांचे प्रमाणही कमी झाले असून, दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मुंबई | मुंबईत करोना रुग्णआलेख घसरला असून, रविवारी २८८ नव्या रुग्णांची नोंद झाली़ करोनाच्या तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णनोंद आह़ेमुंबईत मृतांचे प्रमाणही कमी झाले असून, दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत घसरली असून, सध्या एकही चाळ किंवा इमारत प्रतिबंधित नाही. शनिवारी दिवसभरात ३९ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यात बाधितांचे प्रमाण ०.७ टक्के आढळले. त्यामुळे मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे मानले जात़े

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button