breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मावळ, पिंपरी-चिंचवड विधानसभा युवासेना पदाधिकारी जाहीर- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

पिंपरी |

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मावळ व पिंपरी-चिंचवड या विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील असे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी कळविले आहे.

जिल्हा समन्वयक : अनिकेत घुले मावळ विधानसभा. तालुका युवा अधिकारी : श्याम सुतार : तालुका समन्वयक दत्तात्रय केदारी, उपतालुका युवा अधिकारी : विजय तिकोणे, दिनेश पवळे, विशाल दांगट (मावळ शहर) विधानसभा चिटणीस : प्रसाद हुलावळे (मावळ ग्रामीण), विनायक हुलावळे (मावळ) विधानसभा).

शहर युवा अधिकारी: तानाजी सूर्यवंशी (लोणावळा शहर) शहर समन्वयक : दत्ता थोरवे (लोणावळा शहर) उपशहर युवा अधिकारी : विवेक भांगरे (लोणावळा शहर), ओमकार फाटक, संतोष मेंढरे. शहर युवा अधिकारी : संदीप भुंबक (देहूरोड शहर कॅन्टोन्मेंट), गणेश मोरे (देहू शहर).

पिंपरी व चिंचवड विधानसभा विधानसभा युवा अधिकारी : नीलेश हाके (पिंपरी विधानसभा). विधानसभा चिटणीस : मकरंद कदम (पिंपरी विधानसभा) विधानसभा समन्वयक : रवींद्र नगरकर (पिंपरी विधानसभा), उपविधानसभा युवा अधिकारी : दिनेश चव्हाण (पिंपरी विधानसभा), केदार चासकर, ओंकार जगदाळे. विधानसभा युवा अधिकारी : माउली जगताप (चिंचवड विधानसभा). विधानसभा चिटणीस : नीलेश वाल्हेकर (चिंचवड विधानसभा), पंकज दीक्षित. उपविधानसभा युवा अधिकारी संग्राम धायरीकर : (चिंचवड विधानसभा).

शहर युवा अधिकारी: विश्वजित बारणे (पिंपरी व चिंचवड शहर) शहर समन्वयक रूपेश कदम (पिंपरी व चिंचवड शहर). शहर चिटणीस : अभिजित गोफण (पिंपरी व चिंचवड शहर). उपशहर युवा अधिकारी : योगेश वाडकर (पिंपरी विधानसभा), राजेंद्र तरस (चिंचवड विधानसभा).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button