ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाल्हेकरवाडी येथे सामुहिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात

पिंपरी चिंचवड | निसर्ग हौसिंग सोसा.गुरूदवारा रोड,वाल्हेकरवाडी येथे सालाबादाप्रमाने यंदाही सामुहीक तुलशी विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. स्विकृत नगरसेवक बिभीषण चौधरी व उद्योजक आदेश नवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ६५ कुटुंबातील ६५ तुळशीचा आध्यामिक व संस्कृति जपत विवाह सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी, सोसायटीमधील नवविवाहीत जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यात परिसरातील नागरिक बंधू-भगिणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्वानी स्नेहभोजणाचा लाभ घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button